Past TEDx event
TEDxBadlapur
Took placeJanuary 16, 2016
LocationBadlapur, Maharashtra, India
FormatStandard
महाराष्ट्राने भारत देशाला बौद्धिक परंपरा आणि वैचारिक नेतृत्व दिले. आजदेखील महाराष्ट्र हे विचारांचे आणि सृजनाचे नंदनवन आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. TEDx बदलापूर च्या व्यासपीठावरून हे सर्व जगापुढे आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
भूराजकीय, शिक्षण , सामाजिक विषयातील सृजन आणि पारंपारिक समस्यांवर अपारंपरिक उपाय शोधणाऱ्या सर्वांना उपलब्ध असलेलं व्यासपीठ घेऊन आम्ही लवकरच कार्यक्रमाची घोषणा करू.
@TEDxBadlapur सोबत आपण ट्विटर वर संवाद साधू शकता.

